मराठी राज भाषा दिन संगमेश्वर कॉलेज सोलापुर

मराठी भाषा दिन है उस संदर्भ में में सभी मराठी भाषा बोलने वाले सभी भाई और बहनों को शुभकामनाएं सभी भाइयों के प्रति अपनी आस्था प्रकट करता हूं जो लोग मराठी भाषा बोलते हैं साथ ही साथ सभी देशवासियों को मैं अपनी भावनाये प्रकट करता हूं कविश्रेष्ठ कुसुमाग्रज व कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांना संगमेश्वरमध्ये अभिवादन सोलापूर (दिनांक २७) कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त व संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आदरणीय कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या स्मृतिदिनानिमित्त संयुक्त अभिवादनाचा कार्यक्रम कॉलेजच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली . पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सुविद्या प्रकाशनचे बाबुराव मैंदर्गिकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुहास पुजारी , प्राचार्य एस. जे. आवटे डॉ. संघप्रकाश दुड्डे, डॉ.महादेव देशमुख आदी मान्यवर ...