डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर आदर्श आचार संहिता

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर आदर्श आचार संहिता 1) डॉ आंबेडकर जयंती ला त्रिरत्न वंदना समारोह आयोजित केला जाईल 2) जयंती कालावधी मध्ये चित्रपट गीते न लावता प्रबोधन भीम गीते लावले जातील 3) 14 एप्रिल रोजी घरावर निळा ध्वज फड़कावले जातील 4) प्रत्येक मंडळ लेजिम,टिपरी ,संघ तयार करतील 5) भीम महोसत्व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाईल 6) क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाईल 7) धम्म परिषद आयोजित केली जाईल 8) आंबेडकरी बौद्ध साहित्य सम्मेलन आयोजित केले जातील 9) बौद्ध धम्मयात्रा सहलआयोजित केली जाईल 10) 24 तास अभ्यास उपक्रम राबवला जाईल 11) गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाईल 12) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिविर आयोजित केले जाईल 13) राज्य स्तरीय एकांकी नाट्य स्पर्धा आयोजित केली जाईल 14) महिलांसाठी ग्रह उद्योग शिविर आयोजित केले जातील 15) बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगार स्वयं सहायता शिविर आयोजित केले जातील 16) निबंध स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाईल 17) महिला साठी आं...