डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर आदर्श आचार संहिता

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर आदर्श आचार संहिता
1) डॉ  आंबेडकर जयंती ला त्रिरत्न वंदना  समारोह आयोजित केला जाईल 
2) जयंती कालावधी मध्ये चित्रपट गीते न लावता प्रबोधन भीम गीते लावले जातील
3) 14 एप्रिल रोजी घरावर निळा ध्वज फड़कावले जातील
4)  प्रत्येक मंडळ लेजिम,टिपरी ,संघ तयार करतील 
5) भीम महोसत्व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाईल
6) क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाईल
7) धम्म परिषद आयोजित  केली जाईल
8) आंबेडकरी  बौद्ध साहित्य सम्मेलन आयोजित केले जातील
9) बौद्ध धम्मयात्रा सहलआयोजित केली जाईल
10) 24 तास अभ्यास उपक्रम राबवला जाईल
11) गरीब होतकरु  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाईल
12) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिविर आयोजित केले जाईल
13) राज्य स्तरीय  एकांकी नाट्य स्पर्धा आयोजित केली जाईल
14) महिलांसाठी ग्रह उद्योग शिविर आयोजित केले जातील
15) बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगार स्वयं सहायता शिविर आयोजित केले जातील
16) निबंध स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाईल
17) महिला साठी आंबेडकर   गीते स्पर्धा आयोजित केली जाईल
18) बुद्ध वंदना पाठांतर स्पर्धा  आयोजित केली जाईल
19) भव्य बुद्ध विहारा ची निर्मिती केली जाईल
20) बाबासाहेब आंबेडकर वाचनालय ची स्थापना केली जाईल
21) सभा सम्मेलन साठी बाबासाहेब आंबेडकर  संस्कृतिक भवन निर्माण केले जाईल
22) आंबेडकरी  कलाकार ,शाहिर ,लोक कलावन्त यांचा सन्मान  केला जाईल
23) आंबेडकरी  जेष्ठ  कार्यकर्ता  यांचा सन्मान  केला जाईल
24) पक्ष भेद न करता सर्व जनतेला घेऊन   कार्य केले जाईल
25) सर्व जाति धर्म आशा कार्यकर्ता ला महामंडळ मध्ये  सदस्य करून घेतले जाईल
26) मीटिंग मध्ये  येताना पांढरे कपड़े व  अशोक चक्र  प्रिंट केलेली निळी  टोपी घालणे बंधनकारक असेल
27) महामंडळ मध्ये  महिला ना 30 टक्के  प्रतिनिधित्व दिले जाईल
28) महामंडळ चा अध्यक्ष दर वर्षी बदल ला जाईल
29) विश्वस्त असलेला कार्यकर्ता पदाधिकारी होऊ   शकणार नाही
30) महामंडळ चा  अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला जाईल 
31)  महामण्डळ चाअजीव सभासद ,विश्वस्त होण्यासाठी 1 हजार रुपये  जमा करणे बंधनकारक असेल
32) दारू,अफु,गांजा मादक पदार्थाचे सेवन करणे निषेध  मानले जाईल
33) प्रत्येकाने दर रविवारी बुद्ध विहारा मध्ये एकत्र येणे अनिवार्य  असेल  

Comments

Popular posts from this blog

काल के आधार पर वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए?

10 New criteria of NAAC and its specialties - Dr. Sangprakash Dudde, Sangameshwar College Solapur

जन संचार की परिभाषा ,स्वरूप,-डॉ संघप्रकाश दुड्डेहिंदी विभाग प्रमुख,संगमेश्वर कॉलेज सोलापुर (मायनर हिंदी)