वर्षावास
*नमो बुध्दाय वर्षावास बौद्ध आचरण पध्दती*
आषाढ पोर्णिमा ते अश्विन पोर्णिमा वर्षावास असतो,
५/७/२०२०ते५/१०/२०२०
उपासकाचे दैनंदिन *वर्षावास वेळापत्रक*
सकाळी
५:००वाजता -झोपेतुन उठणे
५:३०ते६:०० वा.-आनापान
साधना
६:००ते६:३०वा, बुध्द वंदना
६:३०ते७:००वा. चहा/नाष्टा
७:००ते ८:००वाजता
बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन.मनन,चिंतन
*/******************/
९:००नंतर नियमित कामकाजाचे नियोजन करावे,
/*********************/
*तीन महिने १२च्या आत जेवण्याची सवय लावा,
*सध्याकाळी फळे खा,दुध घ्या,
भुक लागली तर भात, खिचडी खा, जेवण कमी करण्याची सवय लावा,
/*****************/
पोर्णिमा,अमवश्या,दोन अष्टमी उषोसथ धरा
भिख्खु कडुन अष्टशिल ग्रहण करा व पालन करण्याचा प्रयत्न करा ,
/********************/
धम्म जेवणावर नसतो,
*आचरणावर* असतो.
/****************/
*रोज पंचशिलाचे पालन करा
*शक्य होईल तस दान करत रहा,
*कुणाला दुखवू नका,
*पत्नीला,कुटूबाला प्रेम द्या,
*रागाने बोलु नका,
*चुका तर माफ करा
*ज्याच्याशी बोलत नाही, त्याच्याशी बोला कमी पणा घेवुन साँरी म्हणा
(गैरसमज काढा)
*मुलांना झोपण्यापूर्वी जवळ घ्या. गप्पा मारा,
*मुलांवरील दडपण कमी करा.
*पत्नीने केलेल्या सर्व पदार्थांचे कौतुक करा,
*अप्पो दिप् भव*
चांगल जीवन जगण्याची सवय लावणे यालाच बौध्द जगण्याची कला म्हणतात,
*वर्षावास लाभ दायक ठरो,*
*नमो बुध्दाय, जयभिम*
*बुध्दाशिवाय पर्याय नाही*
Comments
Post a Comment