संगमेश्वर महाविद्यालय हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे -डॉ नसीमा पठाण
संगमेश्वर महाविद्यालय हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे - डॉ नसीमा पठाण सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त प्रसिद्ध लेखक व कवी डॉ.नसीम पठाण यांचे व्याख्यान झाले.सुरुवातीला संगमेश्वर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. हिंदी विभाग प्रमुख डॉ.संघ प्रकाश दुड्डे यांनी प्रस्ताविक केले .प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ.नसीम पठाण यांचा परिचय डॉ.दादासाहेब खांडेकर यांनी करुन दिला.प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांच्या शुभहस्ते प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ.नसीम पठाण यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांचा कमळ पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.डॉ.राजेंद्र देसाई यांचा सत्कार हिंदी विभागप्रमुख डॉ.संघ प्रकाश दुड्डे यांनी कमळ पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.उपप्राचार्य डॉ.सुहास पुजारी यांचा सत्कार . डॉ.दादासाहेब खांडेकर यांनी कमळ पुष्प देऊन गौरव करण्यात आला.यावेळी संघमित्रा, गायत्री मै...