Posts

Showing posts from November, 2022

संविधान मुळे राष्ट्र अखंड आहे डॉ. संघप्रकाश दुड्डे

Image
संविधान मुळे राष्ट्र अखंड आहे डॉ. संघप्रकाश दुड्डे सोलापूर- संगमेश्वर कॉलेज सोलापूर (स्वायता) समान संधी केंद्र राष्ट्रीय सेवा योजना विभाग समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर रोजी संगमेश्वर महाविद्यालय येथे निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी राहुल काटकर-सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, प्रणिती सोनकांबळे प्रोजेक्ट अधिकारी बार्टी, अश्विनी सुपाते-समतादूत, उमेश पुजारी उपचार प्राचार्य प्राध्यापक डॉ. डी एम मैत्री, समान संधी समन्वयक प्राध्यापक डॉ. संघप्रकाश दुड्डे डॉ. के.डी गायकवाड मॅडम, NSS प्रमुख. डॉ अण्णाप्पा साहेब साखरे, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले  प्रमुख पाहुण्यांचा सत्कार उपप्राचार्य डी.एम मैत्री यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. अण्णाप्पा साखरे यांनी केले पाहुण्यांचा परिचय ओम गुंड यांनी करून दिला. यावेळी बोलताना डॉ. संघप्रकाश दुड्डे म्हणाले की.. भारतीय संविधान यामुळे राष्ट्र अखंड आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन अखंड परिश्रम करून भारतीय संविधान...

धम्मभूमि गुगवाड लोकार्पण 12 नोव्हे 2022

Image
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीने इथल्या प्रत्येकात बौध्द धम्माबद्दलची आस्था मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात गुगवाड (ता.जत) येथे भव्य-दिव्य असा “धम्मभूमी” चा लोकार्पण सोहळा देशभरातील भिख्खू गण, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक तसेच बौद्ध, समाजातील धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. या धम्मभूमी लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वत्र बुद्धमय वातावरण पाहायला मिळत आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील गुगवाड सारख्या ग्रामीण भागात सुमारे वीस एकर क्षेत्रामध्ये प्रतिथयश उद्योजक सी.आर. सांगलीकर यांच्या माध्यमातून ही भव्य – दिव्य धम्मभूमी उभारण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे तिसऱ्या क्रमांकाचे “धम्मभूमी विहार” म्हणून याची गणना होणार असून या धम्मभूमीचा लोकार्पण सोहळा भदंत बोधीपालो महाथेरो लोकोत्तर महावीर चौका आणि भिक्षुक संघ यांच्या हस्ते पार पडला आहे. या सोहळ्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून हजारो बौ...

संगमेश्वर महाविद्यालय सोलापुर का रेलवे स्टेशन पर हिंदी भाषा को लेकर अभ्यास दौरा11 नवंबर 2022

Image
संगमेश्वर महाविद्यालय हिंदी विभाग द्वारा सोलापुर रेलवे स्टेशन कार्यालय तथा रेल कार्यालय अभ्यास दौरा का आयोजन 11 नवंबर 2022 को सुबह 9:00 से 11:00 तक का आयोजन किया गया था इस यात्रा में सोलापुर रेल कार्यालय में हिंदी का उपयोग किस प्रकार से किया जाता है कार्यालय इन हिंदी में हिंदी का उपयोग किस प्रकार से किया जाता है आरक्षित टिकट किस प्रकार से भरे जाते हैं फॉर्म पर्ची किस प्रकार से भरे जाते हैं हिंदी में व्यवहार किस प्रकार से किया जाता है वहां पर नोटिस बोर्ड या सूचना जिसे कहा जाता है वह किस प्रकार से लिखा जाता है अलग-अलग प्रकार के सुविचार अलग-अलग बोर्ड अलग-अलग पद के बोर्ड किस प्रकार से लगाए जाते हैं इसे छात्रों से अवगत कराया गया हिंदी में किस प्रकार से उद्घोषणा की जाती है इसे छात्रों से अवगत कराया गया साथ में डीसी कार्यालय रेल प्रबंधक कार्यालय मुख्य अतिथि कक्ष प्रतीक्षा ग्रह प्लेटफॉर्म रेल का डिब्बा किस प्रकार से होता है वहां पर किस प्रकार की सूचनाएं लिखी जाती है और उसका पालन किस प्रकार से किया जाता है इसे छात्रों से अवगत कराया गया...