जीवन जगण्याचा मार्ग .डॉ संघप्रकाश दुडडे

जीवन जगण्याचा मार्ग .डॉ संघप्रकाश दुडडे तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा संपूर्ण विश्वाला तारणारा असा धम्म या धम्माची तत्वे तथागत भगवान बुद्धाने मनुष्य जातीच्या कल्याणासाठी दुःख मुक्तीसाठी जो मार्ग धम्मामध्ये सांगितलेले सिद्धांत मनुष्याच्या उत्कर्षासाठी असून दुःख मुक्तीसाठी हा मार्ग असून मानवी कल्याण हा त्याचा केंद्रबिंदू आहे म्हणून जगाचा उत्कर्ष करावया चा असेल जगाचं कल्याण कराया चे असेल जगाला तारणारा जर कोणता मार्ग असेल तर तो विश्वशांतीचा मध्यम मार्ग तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षांपूर्वी जगाचा उत्कर्ष जगाचं कल्याण जगाला तारणारा जर कोणता मार्ग असेल तर तो विश्वशांतीचा मध्यम मार्ग तथागत भगवान बुद्धाने 2566 वर्षापूर्वी आपल्याला दिला आहे तो मार्ग शांतीचा आहे धम्मामध्ये मनुष्याच्या उन्नतिचा चा दुःख मुक्तीचा मार्ग दिला असल्याकारणा ने या धम्मामध्ये उत्कर्षाची मनुष्याच्या दुःख मुक्तीचा मार्ग दिला असल्या कारणाने या मार्गाने जर मनुष्याने आपल्या जीवनाची वाटच...