एक दिवसीय कोल्हापुर .संगमेश्वर कॉलेज हिंदी विभाग ,समाजशास्त्र विभाग 8 मे 2022

संगमेश्वर कॉलेज सोलापुर हिंदी विभाग तथा समाजशास्त्र विभाग आयोजित एक दिवसीय कोल्हापुर शैक्षणिक सहल आयोजित केली होती या सहेली  मध्ये शाहू पैलेस, रंकाला, महालक्ष्मी ,ज्योतिबा, पन्हालगढ़ इत्यादि ठिकाणी  भेट देण्यात आली  या  भेटी मध्ये एकूण 22 विद्यार्थिनी सहभाग  घेतला होता  छत्रपति शाहू महाराज यांचा 100 वा  स्मृतिदिन  निमित्त साधून शाहू पैलेस ला भेट देण्यात  आली शाहू महाराज याना अभिवादन करने  करून शाहू महाराजांची कृतज्ञता व्यक्त करणया साठी या भेंट यात्रा चे  आयोजन डॉ  संघप्रकाश दुड्डे यांच्या  नेतृत्व खाली आयोजित करण्यात आले होते या  भेट मध्ये अभ्यास कौशल्या आत्मसात करावे प्राचीन पुरातत्व संग्रहालय ची माहिती शाहू पैलेस दस्तावेज पहिले .
या शिवाय रंकाला, सिद्धगिरी कणेरी मठ ,महालक्ष्मी,पन्हाला गढ़,जोतिबा,या ठिकाणी भेट देण्यात आली, विद्यर्थि प्रसन्न आनंदित दिसत होते. जोति इंगले, सुमन शर्मा, सना शेख,हिना शेख,समरीन कुरेशी,आकाश जाधव, वैष्णवी चव्हाण, रोहित नगरकर,मिस्बा शेख,मयूरी जाधव,अंजली कुरले,  समीर फरास,आरती अमटेकर, लक्ष्मीपुत्र बगले,विशाल पवार, योगीराज कापसे,मनोज पुलुर, आदि विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

काल के आधार पर वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए?

10 New criteria of NAAC and its specialties - Dr. Sangprakash Dudde, Sangameshwar College Solapur

जन संचार की परिभाषा ,स्वरूप,-डॉ संघप्रकाश दुड्डेहिंदी विभाग प्रमुख,संगमेश्वर कॉलेज सोलापुर (मायनर हिंदी)