Posts

Showing posts from July, 2020

वर्षावास

Image
*नमो बुध्दाय वर्षावास बौद्ध आचरण पध्दती*  आषाढ पोर्णिमा ते अश्विन पोर्णिमा  वर्षावास असतो,  ५/७/२०२०ते५/१०/२०२० उपासकाचे  दैनंदिन          *वर्षावास वेळापत्रक* सकाळी  ५:००वाजता -झोपेतुन उठणे ५:३०ते६:०० वा.-आनापान                            साधना ६:००ते६:३०वा, बुध्द वंदना ६:३०ते७:००वा. चहा/नाष्टा ७:००ते ८:००वाजता बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन.मनन,चिंतन */******************/ ९:००नंतर नियमित कामकाजाचे नियोजन करावे,  /*********************/ *तीन महिने १२च्या आत जेवण्याची सवय लावा,  *सध्याकाळी फळे खा,दुध घ्या,  भुक लागली तर भात, खिचडी खा, जेवण कमी करण्याची सवय लावा,  /*****************/ पोर्णिमा,अमवश्या,दोन अष्टमी उषोसथ धरा  भिख्खु कडुन अष्टशिल ग्रहण करा व पालन करण्याचा प्रयत्न करा , /********************/ धम्म जेवणावर नसतो,  *आचरणावर* असतो. /****************/ *रोज पंचशिलाचे पालन करा *शक्य होईल तस दान करत रहा,  *कुणाला...