कोरोना का उपाय
कोरोना विषाणुला घाबरु नका. भारतात व आफ्रीकेसारख्या उष्ण प्रदेशात आलाच तरी तो टिकत नाही. पण थोडी काळजी जरुर घ्या. हा विषाणु जरा मोठा असल्यामुळे तुम्ही कपडा जरी तोंडावर बांधला तरी त्याला दुर ठेवता येईल. किवा रुपये २० चा सर्जीकल मास्क मेडीकलवर मिळतो. आलाच तर लोखंडावर तो १० तास व कपड्यांवर ९ तासच जगु शकतो. त्यामुळे तोडावरुन साबणाने हाथ धुवुनच हाथ फिरवा अन्यथा तोंडाला हाथ लावु नये. हा हवेतुन पसरत नाही. नेहमि बाहेर फिरणाऱ्यानी छोटी सॅनिटायझर ची बाटली जवळ बाळगावी व काही खान्यापुर्वी २ थेंब हतावर टाकुन संपुर्ण दोन्ही तळहाताला लावावी हात धुतल्या सारखेच आहे हे. सर्दी खोकल्यासारखे जाणवत असेल तर कोमट पेक्षा थोडे जास्त गरम पाणी वारंवार प्या. तसेही बाहेरुन आल्यानंतर व सकाळी पिल्यास अति उत्तम . बाधा झालीच असेल तर तो पाण्यासोबत पोटात जाइल किंवा नष्ट होइल. पोटात याला मरावेच लागते. हा २७ - २८ व जास्त डीग्री तापमानात टिकत नाही. बाधा झाल्यास त्याला गरम पाणी पिवुनआपल्या घशात न ठेवने हा सर्वात सोपा व उत्तम उपाय आहे. घशात राहील्यास तो फुफ्फुसात जातो आणि नंतर त्याचे खरे काम चालु होते . हे असले उपाय करताना डाॅक्टर ला सुद्धा दाखवा. या विषाणुवर जगात औषध यायला अजुन ६ महिने तरी लागतील कारण जगात कोणताही देश अजुन एवढा पुढारलेला नाही की एवढ्या छोट्या विषाणुवर २-४ महिन्यात औषध शोधु शकेल. हा डिसेंबर २०१९ ला आला. १० खालील व ६० वरील लोकांनि जास्त काळजी घ्यावी. पण फार घाबरु नये कारण याचा माणसाला मरण देण्याचा रेट खुप कमि आहे. १०० ला झाला तर २ च मारु शकतो. म्हणजे २ टक्के. संत्रा मोसंबी लिंबु पालेभाज्या भरपुर खा. हे सगळ्यांना गावा गावात समजावे म्हणुन माहीती मिळवुन खोलात व सरळ सोप्या शब्दात लिहीले . सर्वाना पाठवणे हे सर्वांचे काम आहे. धन्यवाद 🙏
Comments
Post a Comment