Posts

Showing posts from June, 2020

धम्मलिपि ब्राम्ही चे सवंर्धन होणे गरजेचे-डॉ इरेश स्वामी

Image
धम्मलिपि ब्राम्ही चे सवंर्धन होणे गरजेचे-डॉ इरेश स्वामी सोलापूर-संगमेश्वर कॉलेज सोलापूर हिंदी विभागा च्या विद्यमान 21 जून 2020 रोजी एक दिवसीय अंतर राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते वेबिनार चा विषय होता धम्मलिपि ब्राम्ही उदभव और विकास में सम्राट अशोक का योगदान प्रथम सत्रांत सोलापूर विद्यापीठ चे पहिले कुलगुरु डॉ इरेश स्वामी यांनी बीजभाषण करताना म्हणाले की धम्मलिपि ब्राम्ही चे सवंर्धन विकास करण्या साठी नव्या संशोधकानी पुढे येऊन भारताची प्राचीन लिपि च्या विकासा साठी प्रयत्न केले पाहिजे  आज ही लिपि अभ्यास करुन प्राचीन काळातील वैभव पुनः आपणाला प्राप्त करने आवश्यक आहे   या लिपि च्या   विकासा  साठी अंतर राष्ट्रीय पातळी वरुन वेबिनार चे आयोजन करुन संगमेश्वर कॉलेज हिंदी विभागा ने नवा आदर्श घालून दिला असे गौरव उद्धग़ार त्यांनी काढले दुसऱ्या सत्रांत मुंबई चे अशोक तपासे  यांनी धम्मलिपि ब्राम्ही उदभव और विकास में सम्राट अशोक का योगदान या विषया वर भाष्य करताना म्हणाले की ही लिपि भारताची प्रथम लिखित लिपि आहे    जिचा उल्लेख जैन ,बौद्ध साहि...